चीनच्या साउथ चायना मॉर्निंग पोस्टने २०२२ ची आशिया खंडातील सर्वाधिक सर्च झालेल्या लोकांची यादी तयार केली आहे. ज्यात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत, कियारा आडवाणी, जान्हवी कपूर यांसारख्या अभिनेत्रींना स्थान मिळालं आहे. पण यांना देखील मात देत एका अभिनेत्रीनं या यादीत त्यांच्याही वरचं स्थान मिळवलं आहे. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.